राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शहरात 'कोंबडी फेक' आंदोलन... Saam Tv
महाराष्ट्र

राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शहरात 'कोंबडी फेक' आंदोलन...

कोंबडी चोराला अटक करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाशिम - भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला. त्याचे पडसाद वाशिम मध्ये उमटले आहेत. आधी नारायण राणे यांच्या विरोधात वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पाटणी चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या विरोधात कोंबडी फेक आंदोलन केले. यावेळी कोंबडी चोराला अटक करा तसेच राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आंदोलकांना स्थानबद्ध केले.

हे देखील पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; प्रस्तुत वेदना होणाऱ्या महिलेला पाण्यातून तराफ्यावर काढले बाहेर

Carrot Cake Recipe: लहान मुलांसाठी खास! घरच्या घरी बनवा चविष्ट आणि लुसलुशीत गाजर केक, वाचा सोपी रेसिपी

Varun Kapoor Divorce : आलिया भट्टसोबत काम केलेल्या अभिनेत्याचा घटस्फोट, १२ वर्षांचा संसार मोडला

VOTE चोरी कशी झाली? १४ मिनिटांत १२ मते कशी काढली? राहुल गांधींनी थेट पुरावाच दाखवला | VIDEO

Diabetes And White Rice: भात खाल्ल्याने मधुमेह वाढतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT