Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवत दरोडा; घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद

पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवत दरोडा; घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद

रोहिदास गाडगे

शिरूर : शिरुर येथील पाषाण मळा येथे श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत दरोडा (Robbery) टाकला. मारहाण करत ४९ हजार ४०० रूपय व मोबाईल लंपास करत दरोडा टाकला. दरम्यान पुणे- नगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर दहशत करणारी हि कोयता गँग (CCTV) सीसीटीव्ही कँमेरात कैद झाली. (Breaking Marathi News)

शनिवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावर दुचाकीवरुन पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी आले. यावेळी कोयता हातात घेऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर एका कामगाराला मारहाण ४९ हजार ४०० रूपये व मोबाईल असा एकुण ५४ हजार ४०० रुपयांचा माल लांबविला.

सीसीटिव्ही कॅमेरात कैद

पेट्रोल पंपावर दहशत करत दरोडा टाकल्‍याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या सीसीटीव्‍ही फुटेजच्‍या आधारावरून दरोडेखोरांचा तपास पोलिस करत आहेत. तसेच अज्ञात चार जणांविरोधात शिरुर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT