31 डिसेंबरला शिर्डी साईबाबा दर्शनाला जाताय 'हे' वाचा; प्रशासनाचा मोठा निर्णय Saam TV
महाराष्ट्र

31 डिसेंबरला शिर्डी साईबाबा दर्शनाला जाताय 'हे' वाचा; प्रशासनाचा मोठा निर्णय

तसेच शेजारती आणि काकड आरतीला भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

गोविंद साळुंके

शिर्डी : श्रीसाईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सुचनेनंतर साईसंस्थानने निर्णय घेतला आहे. दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री भविकानां दर्शनासाठी साई समाधी मंदीर उघडे ठेवले जात होते. मात्र या वर्षी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. तसेच शेजारती आणि काकड आरतीला भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

31 डिसेंबर रोजी मध्यरात्री देश-विदेशातील साई भक्त लाखोच्या संख्येने शिर्डीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात साई बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी येत असतात यावर्षी मात्र नववर्षाच्या स्वागताला साई दर्शनाला भाविक मुकणार आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता साई समाधी मंदिर बंद होणार असून 1 जानेवारीला सकाळी सहा वाजता उघडणार आहे. साईमंदिर प्रशासनाच्या निर्णयामुळे साई भक्तांचा हिरमोड झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT