भिक्षा घाल माई! साईबाबांचा भिक्षा झोळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा... गोविंद साळुंके
महाराष्ट्र

भिक्षा घाल माई! साईबाबांचा भिक्षा झोळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा...

१०३ वर्षांपूर्वी स्वतः साई बाबा वेगवेगळ्या घरी जाऊन भिक्षा मागत अन्न दान करत असे

गोविंद साळुंके

शिर्डी - साई बाबांच्या पुण्यतिथीचा आज मुख्य दिवस असून भिक्षा झोळीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा होताना पहायला मिळत आहे. १०३ वर्षांपूर्वी स्वतः साई बाबा वेगवेगळ्या घरी जाऊन भिक्षा मागत अन्न दान करत असे हीच प्रथा कायम ठेवत अन्नदानाचा संदेश देत साई संस्थांकडून भिक्षा झोळीची प्रथा सुरू ठेवली आहे.

हे देखील पहा -

आजच्या दसऱ्याच्या दिवशी साई बाबांनी अडीच वाजता द्वारकामाई मध्ये देह सोडला होता. त्यामुळे उत्सवाचा आजचा महत्वाचा दिवस मानला जातो भिक्षा झोळी मध्ये जमा झालेले धान्य साई बाबांच्या भोजनालय मध्ये देऊन अन्न दान केले जात आहे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने प्रतीकात्मक स्वरूपात भिक्षा झोळीचा कार्यक्रम साई संस्थांकडून साजरा करण्यात येत आहे. साई मंदिर परिसरामध्ये भिक्षा घेण्याकरिता  साई संस्थानच्या वतीने ठिकठिकाणी स्टॉल उभे करून साई भक्तांकडून भिक्षा घेण्यात येते आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT