Sai baba Saptshrungi temple Saam Tv
महाराष्ट्र

New Year Temple Open : शिर्डीचं साई मंदिर आणि नाशिकचं सप्तश्रृंगीचं मंदिर आज रात्रभर खुले राहणार

Shirdi sai baba mandir and nashik saptashrungi temple | सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर २४ तास खुलं राहणार आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांचा मंदिरांमध्ये रीघ लागली आहे. भाविकांचा गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी शिर्डी साईबाबा आणि सप्तश्रृंगी मंदिर प्रशानसनाने मंदिरे २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना दिवसा आणि रात्रीदेखील दर्शन घेता येणार आहे.

सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर २४ तास खुलं राहणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज ३१ डिसेंबरला रविवार असल्याने भाविकांची गर्दी अडीचपट वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्टने मंदिर २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीदेखील सज्ज झाली आहे. आज साईमंदिर रात्रभर खुले राहणार आहे. साईदर्शन घेऊन नववर्षाची सुरूवात करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल आहेत. आज मध्यरात्रीही साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Maharashtra Live News Update : ठाकरे गटाच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्याला परवानगी

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

Shocking : भयंकर! छातीवर बसून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला; बॉयफ्रेंडचं कृत्य, बायको निर्दयतेने बघत राहिली

Heart Attack: अपुऱ्या झोपेमुळे ४५% लोकांना हार्ट अटॅक; कोणत्या वयोगटाला धोका जास्त? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT