nanded news, shetkari kamgar paksh, lokshahir annabhau sathe  saam tv
महाराष्ट्र

Nanded News : अण्णा भाऊ साठे यांचे पाेस्टर हटविणा-यांवर गुन्हा दाखल करा : 'शेकाप' चा पाेलिस ठाण्यात ठिय्या

lokshahir annabhau sathe jayanti : राजकीय हेतुने बॅनर काढल्याचा पदाधिका-यांचा आराेप.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : महापुरुषांचे बॅनर काढल्यानंतर शेतकरी पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध नाेंदविण्यात आला. जाेपर्यंत बॅनर काढणा-यांवर कायदेशिर कारवाई हाेत नाही ताेपर्यंत पाेलिस ठाण्यात बाहेर पडणार नाही अशी भूमिका शेकाप पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी घेतली. (Maharashtra News)

नांदेडच्या लोहा येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोहा शहरात बॅनर लावण्यात आले होते. मात्र हे बॅनर परवानगी घेतलेल्या तारखेच्या आधी काढण्यात आले होते. यावरुन अण्णा भाऊ साठे यांच्या अनुयायांनी रोष व्यक्त करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

राजकीय हेतुने महापुरुषांचे बॅनर काढणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या करत गुन्हा दाखल होई पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका घेतली आहे. शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला व ठिय्या आंदोलन (aandolan) करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी

महाराष्ट्र हादरला! शिंदेसेनेच्या २ नगरसेवकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, ४ जखमी, १६ जणांवर हत्येचा गुन्हा

Weigh Loss: वजन कमी करायचंय? मग, रिकाम्या पोटी खा 'या' ७ गोष्टी; होईल झटपट फॅट बर्न

ओल्या नारळाची कुरकुरीत भजी; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT