Jayant Patil on Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil on Sharad Pawar : नाराज जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, पवार साहेबांकडे बघून आम्ही पक्षात आलो होतो...

Jayant Patil : नाराज जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, पवार साहेबांकडे बघून आम्ही पक्षात आलो होतो...

Satish Kengar

Jayant Patil on Sharad Pawar : ''राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांचं नेतृत्व बघून आम्ही आलो. पवारांनी आम्हाला प्रेम दिलं. काम करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने आम्ही नाराज आहोत.'', असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील असं म्हणाले आहेत.

Jayant Patil on Jitendra Awhad : ''जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पहिला नाही''

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील राज्यातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

यावर बोलताना ते म्हणाले, ''अनेक जिल्हाध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्स अॅपवर राजीनामे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पहिला नाही. मात्र ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे.''

Jayant Patil : ''आजच्या बैठकीत मला निमंत्रण नव्हतं''

मुंबईतील व्हा. बी. सेंटरला राष्ट्रावादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीबाबत जयंत पाटील यांनी आपल्या निमंत्रण नव्हतं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT