ncp  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पवार काका-पुतण्या एकत्र येणार? एकतेची नांदी, युतीची संधी? काका-पुतण्याची कार्यक्रमाला एकत्र हजेरी

Political developments in NCP: राज्याच्या राजकारणात उलथापालथींना वेग आलाय.. त्यातच शरद पवारांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं होतं... त्यानंतर आता पवार काका-पुतण्या एकाच व्यासपीठावर आलेत...

Bharat Mohalkar

हा व्हिडीओ पाहा....अजित पवार आणि शरद पवार यांच्यात स्टेजवरच गुप्तगू सुरुय....विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका पुतण्यामधील भेटीगाठी वाढल्या आहेत...त्यामुळे सहकाराच्या आडून पुन्हा काका-पुतण्यामधील दुरावलेले संबंध पुर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जातेय....तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाढत्या भेटीगाठीवरुन संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय...

एकीकडे महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरु आहे.. दुसरीकडे महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यापार्श्वभुमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा नवे समीकरण जुळणार का? आणि काका पुतण्या एकत्र येणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT