shambhuraj desai & narayan rane 
महाराष्ट्र

नारायण राणे जत्रेतला पैलवान : शंभूराज देसाई

राज्य सरकारला लगानची टीम म्हणून हिणवलं हाेते.

ओंकार कदम

सातारा : जत्रेतली नारळावरची आणि बत्ताशावरील कुस्ती कुस्ती जिंकायची हिंद केसरीला लढत दिली म्हणून सांगायचं हे केविलवाण वक्तव्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. satara shivsena leader shambhuraj desai criticises bjp leader narayan rane on sindhudurg dcc bank election result

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी सिंधुदूर्ग जिल्हा बॅंकेत सत्ता मिळविल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी (mva) सरकारावर जाेरदार हल्ला चढविला. राणेंनी राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलं. तसेच राज्य सरकारला लगानची टीम म्हणून हिणवलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टिकेचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच समाचार घेतला. राणेंच्या मिळालेल्या विजयाची तुलना ही बत्ताशावरील असणाऱ्या जत्रेतल्या कुस्तीशी केली. बँकेच्या निवडणुका या मर्यादित मताच्या निवडणुका असतात. लोकमताचा कौल घेण्यासाठी राणेंनी पुढे यावे तेव्हा कोकण आणि सिंधुदुर्गची जनताच राणेंना काय आहे ते दाखवेल असा इशारा देखील यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lollipop Recipe : वाटीभर पोह्यांपासून घरीच १० मिनिटांत बनवा लॉलीपॉप, एक घास खाताच मुलं होतील खुश

Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' चा टीझर कधी प्रदर्शित होणार? आदित्य धरने रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ केला कमी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

SCROLL FOR NEXT