Sexual Assault on a minor girl By Two Peoples in Nashik अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

संतापजनक! अल्पवयीन मुलीला धमकावत बलात्कार; दोघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Sexual Assault on a Minor Girl In Nashik : या दोन नराधमांविरोधात पॉस्को (Posco) अंतर्गत सायखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : निफाड (Nashik) तालुक्यातील खेरवाडीमध्ये दोन युवकांनी एक अल्पवयीन (Minor Girl) मुलीला धमकी देत बलात्कार (Sexual Assault) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दोन नराधमांविरोधात पॉस्को (Posco) अंतर्गत सायखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Sexual Assault on a minor girl By Two Peoples in Nashik)

हे देखील पाहा -

समाधान बाजीराव संगमनेरे आणि संतोष बेडकुळे अशी आरोपींची नावं आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये ही घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला धमकी देत नराधमांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपींच्या शोधासाठी २ पथके तयार केली होती. यातील एका आरोपीला खेरवाडी तर दुसऱ्या आरोपीला दिंडोरी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीत ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT