अकोल्यात निवडणुकीसाठी आलेली सात लाखांची दारू जप्त; चौघांना अटक  जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात निवडणुकीसाठी आलेली सात लाखांची दारू जप्त; चौघांना अटक

उद्या निवडणूक असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पोटनिवडणूक By Election उद्या होणार आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक फंडे वापरतात. निवडणुकीच्या वाटपासाठी आलेली तब्बल 7 लाखांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. अकोला Akola जिल्ह्यात पोलिसांनी Police दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून चौघांना दारुसह अटक केली आहे. बार्शीटाकळी येथे नाकाबंदी दरम्यान एका चार चाकी वाहनातून दारूची Liquid तस्करी करण्यात येत होती.

हे देखील पहा -

याप्रकरणी पोलिसांनी दारुसह तब्बल 6 लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह आकाश राठोड आणि प्रदीप राठोड या दोघांना अटक केली आहे. तर दुसरी कारवाई माझोड येथे दुचाकीवर देशी दारू नेताना दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नंदू बर्गे आणि शेख जमील या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई अनुक्रमे स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. उद्या निवडणूक असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT