मित्राच्या लग्नासाठी जात असताना स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 5 जण जखमी लक्षम्ण सोळुंके
महाराष्ट्र

मित्राच्या लग्नासाठी जात असताना स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 5 जण जखमी

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात असतांना स्कार्पिओ गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी झाले आहेत.

लक्ष्मण सोळुंके

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात असतांना स्कार्पिओScorpio गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी झाले आहेत. यातील तीनजण तरुण गंभीर दुखापत झाली असून दोन जण किरकोळ जखमी झालेत. या अपघातामध्ये स्कार्पिओ चालक हरिभाऊ झांबरे हे सुदैवाने बचावले आहेत दरम्यान हि अपघाताची घटना अंबड तालुक्यामधील झिरपी फाटा येथे घडली आहे. Scorpio's horrific accident while going to a friend's wedding

स्कार्पिओ MH6, CQ 2264 ही एका वाहनास ओव्हरटेक करतांना समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही गाडी महामार्ग सोडून खाली 15-20 फूट खोल शेतात पलटी झाली. यातील बसलेल्या तिघे गंभीर जखमी(Seriously injured) तर दोघे किरकोळ जखमी आहेत मात्र स्कार्पिओScorpioचालक हरिभाऊ विठ्ठल झांबरे यांना मात्र या भीषण अपघातA terrible accident सुदैवाने काही झालेलं नाही.

यातील गंभीर जखमी पैकी महेश राजकुमार घोरतळे वय 27 हा फ्रॅक्चर असून त्याच्यावर अहमदनगरAhamadnagar येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अक्षय बबन भोसले वय 24 यांच्यावर जिल्हा रुग्णालय जालना जेथे उपचार सुरु आहेत. तर नौशाद मणियार वय 26 याला शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. किरकोळ जखमी असलेल्या जखमींवर अंबड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठवून दिले आहे.

दरम्यान हे पाच तरुण थोडक्यात बचावले असून या अपघातामुळे पुन्हा तरुणांनाYouth गाडी हळू चालवा असं आवाहन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

SCROLL FOR NEXT