Arrest, teacher, molested, girl, pandharpur, sangola  Saam Tv
महाराष्ट्र

School Girl Molested By Teacher : नटून थटून आलेल्या मुलीवर शिक्षकाचा पडला डाेळा, टाकला हात; पाेलिस तपास सुरु

सांगाेल पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

भारत नागणे

Sangola News : राज्यातील शाळांमध्ये सध्या स्नेह संंमेलनाचा धडाका सुरु आहे. आपल्या मुला-मुलींचे कला गुण पाहण्यासाठी पालकांसह नातेवाईकांची स्नेह संमेलनासाठी माेठ्या प्रमाणात उपस्थिती असते. नटून थटून आलेल्या मुलां-मुलींवर काही वेळेला अपप्रवृत्तींचा डाेळा पडताे आणि क्षणात हाेत्याचे नव्हते हाेते. असाच प्रकार नुकताच पंढरपूर (pandharpur) जिल्ह्यात घडला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर जिल्ह्यातील सांगोला (Sangola) तालुक्यातील एका गावात एका शाळेचे स्नेह संमलेन सुरु असताना शिक्षकाने (teacher) अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनीला माेठा धक्का बसला आहे. (Maharashtra News)

या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी शिक्षकावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सांगोला पोलिसांनी शिक्षकास अटक केली. या घटनेचा सांगाेल पाेलिस (police) कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT