gondia, school bus, accident, student saam tv
महाराष्ट्र

School Bus Accident : पुलावरुन तीस फुट काेसळली स्कूल बस; चालक जखमी

या अपघातात केवळ चालक जखमी झाला आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : स्टेअरिंग लॉक झाल्याने गोंदिया येथील एका शाळेच्या (school) बसच्या आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने विद्यार्थ्यांना शाळेत साेडल्यानंतर हा अपघात झाल्याने माेठं संकट टळलं. या अपघातात बस चालक जखमी झाला आहे. (Gondia School Bus Accident News)

या अपघाताबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार राणीअंतीबाई चौकातील एका शाळेत तेरा मुलांना साेडल्यानंतर बस परतीच्या मार्गावर हाेती. गोंदिया येथील रिंग रोड बायपासच्या पुल उतरताना बसचे स्टेअरिंग लाॅक झाले.

त्यामुळे बसचा अपघात झाला. ही बस पुलावरुन तीस फुट खाली कोसळली. चालका व्यक्तरिक्त बसमध्ये काेणीही नव्हते. त्यामुळं माेठं संकट टळलं. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT