holi in chiplun Saam Tv
महाराष्ट्र

Holi Festival: होळी रे होळी पुरणाची पोळी... अन् सावर्डे गावात इकडून बी गोळी अन् तिकडून बी गोळी

Holi Like Never Before: चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे. चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात. पाहूयात हा खास रिपोर्ट...

Omkar Sonawane

अहो सावर्डे गावची होळी माझी जणू काय गोळीबारच... कसं भिंगरी गत.... बघा ही आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे गाव.... इथं होळीच्या दिवशी खेळ थेट आगी संगच.... आणि खेळ म्हजी साधा सुद्धा नाही... तर थेट जळतील आकडे... एकमेकांच्या अंगावर फेकायची.... ती बी रात्रीच्या अंधारात.... कसं नुसतं भुंगा फाईट आणि वातावरण फुल टू टाईट.

ही आहे सावर्डे गावची प्रथा. ग्रामदैवताच्या मंदिरा मोऱ्ह रात्रीच्या अंधारात केली जाती. गावकरांच्या दोन गटांमधी. याला होल्टा म्हणत्यात... आता तुम्ही म्हणाल कुणाच्या अंगावर जळतं लाकूड पडलं म्हणजी... अहो म्हणून तर हे रात्रीच्या अंधारात करत्यात म्हणजे पेटतं लाकूड दिसावं आणि आपला बचाव करून घ्यावा. हाय का नाय गंम्मत

बर ही प्रथा आणि ही होल्ट बघायला फक्त सावर्डे गावची माणसंच नाहीत तर पंचक्रोशीतली माणसे इथे जमलेले असत्यात... आपल्या साम टीव्ही च्या माध्यमातून तुम्ही बी याचा अनुभव घ्या.... तुम्हा सगळ्यांना होळी अन् धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT