Accident news 
महाराष्ट्र

ट्रक व चार चाकीच्या अपघातात दहिवडीतील २ ठार; एक जखमी

दरम्यान दाेघे ठार झाल्याने दहिवडीत शाेककळा पसरली आहे.

ओंकार कदम

सातारा satara latest marathi news : सातारा जिल्ह्यातील दहिवडी फलटण रस्त्यावर जगदाळे पेट्राेप पंप नजीक ट्रक व एका चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दाेन ठआर कर एकजण गंभीर झाला आहे.

या अपघातात स्वयंम सुशील खरात आणि पियुष शैलेंद्र खरात राहणार दहिवडी हे ठार झाले आहेत. या अपघातात अक्षय दिलीप खरात राहणार दहिवडी हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती समजताच दहिवडीतील युवा वर्ग घटनास्थळी तातडीने रवाना झाला. दरम्यान दाेघे ठार झाल्याने दहिवडीत शाेककळा पसरली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT