gunratana sadavarte saam tv
महाराष्ट्र

Satara: पोलीस कोठडीतून बाहेर पडताच गुणरत्न सदावर्ते म्हणाले...!

आज गुणरत्न सदावर्ते यांची पाेलीस काेठडी संपत आहे.

ओंकार कदम

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांची आज (साेमवार) सातारा येथील पाेलीस काेठडी संपत आहे. यामुळे सदावर्ते यांना सकाळी साडे दहा वाजता शहर पाेलीस ठाण्यात आणले हाेते. त्यानंतर तेथून न्यायालयात नेले जाणार आहे. (gunratna sadavarte latest marathi update)

सदावर्ते यांना न्यायालयात (satara court) हजर करण्याच्या प्रक्रियेला सूरवात झाली आहे. यावेळी पोलीस कोठडीतून त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले त्यावेळी त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना वंदे मातरम्, भारत माता की जय, जुल्म कधी जिंकत नसतो असे म्हटले.

दरम्यान सातारा न्यायालयात आज (साेमवार) सदावर्तेंना पाेलीस काेठडी (police custody) मिळते की न्यायालयीन काेठडी अथवा त्यांना अन्य जिल्ह्यातील पाेलीस तेथील गुन्ह्यांबाबत ताब्यात घेणार की दुपारी समजू शकेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT