satara police saved life of youth 
महाराष्ट्र

वाहतुक शाखेचा पाेलिस चढला ८० फुटांवर; वाचविला युवकाचा जीव

ओंकार कदम

सातारा : सातारा पालिके समोरील सुमारे ८० फुटांवरील पाण्याच्या टाकीवरील रेलिंगवर एक युवक..‘मी मरणार आहे, मला मरायचे आहे असा जोर जोरात आरडाओरडा करत होता. त्याच्या आवाजाने नागरिकांचे लक्ष तिकडे गेले. गर्दी जमा झाली. त्याच्या या आत्महत्येच्या थराराने साता-याचा राजपथ थबकला. आकाशाला नजर भिडवावी लागत त्यावरुन युवक कधीही खाली पडेल अशी परिस्थिती हाेती. या परिस्थितीस वाहतुक शाखेचे कर्मचारी साेमनाथ शिंदे सामाेरे गेले आणि युवकास जीवदान मिळाले.

वाहतुक पाेलिस साेमनाथ शिंदेंना माध्यमातील प्रतिनिधींनी मदत केली. त्या युवकाचा जीव वाचवण्यात अखेर यश आले satara police saved life of youth खरे परंतु त्याने असे करण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान शिंदे यांनी त्याची सुटका केल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी काैतुकाचा वर्षाव झाला. तसेच समाज माध्यमातून शिंदेंच्या कार्याचे काैतुक हाेऊ लागले आहे. सातारा पाेलिसांची अभिमानास्पद कामगिरी अशा प्रकारच्या पाेस्ट जनता सर्वत्र व्हायरल करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

Maharashtra News Live Update: माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

बाळाचे जावळ काढण्याचं योग्य वय काय? का केली जाते ही विधी?

राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

SCROLL FOR NEXT