Satara Breaking News  Saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News : नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात दाखल, पाेलिस तपास सुरु

आज सकाळच्या सुमारास घडली घटना.

साम न्यूज नेटवर्क

Satara Breaking News : सातारा जिल्ह्यातील लाेणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर आज (साेमवार) तिघांनी केला. या हल्ल्यात घाडगे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. पाेलिस या घटनेचा तपास करीत असल्याची माहिती पाेलिस अधिकारी विशाल वायकर यांनी दिली. (Breaking Marathi News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. लोणंद- निंबोडी रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी नगरसेविका तृप्ती घाडगेंवर हल्ला केला. यामध्ये चाकूचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. (Maharashtra News)

दरम्यान या घटनेत नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र (gold), पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या तृप्ती घाडगे यांच्यावर एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT