Satara News Saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्यावेत खोटे आरोप करू नयेत; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Satara News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा; असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं

ओंकार कदम

सातारा : संजय राउत यांच्याकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात काही पुरावे असतील, तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत. उगाचच येवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करू नये; अशा शब्दात संजय राऊतांना शंभूराज देसाई यांनी सुनावले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा; असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. राऊतांच्या या विधानावर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत यांनी मनसेच्या बाबत केलेल्या विधानावर देखील शंभूराज देसाई (Shambhuraj desai) यांनी खोचक टीका केली आहे.

राऊत हवेतली विधान करतात 

देसाई यांनी संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, अशी टीका करत आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोललेत ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हवेतली विधान करत असतात. त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही; असे देसाई म्हणाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT