Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News : दारूबंदी असलेल्या तालुक्यात धाड; १ लाख १५ हजाराची दारू जप्त

दारूबंदी असलेल्या तालुक्यात धाड; १ लाख १५ हजाराची दारू जप्त

ओंकार कदम

ओंकार कदम
सातारा
: साताऱ्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाणे जावळी तालुक्यात धडक कारवाई (Satara) केली आहे. यात दारूबंदी (Liquor Ban) असलेल्या जावळी तालुक्यात तब्बल १ लाख १५ हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली आहे. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातील दारूबंदी असलेल्या जावळी तालुक्यामध्ये चोरून दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. छुप्या पद्धतीने सुरु असलेली दारू साठा जप्त करत मुद्देमाल जप्त केला आहे. 

२४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Javali) धडक कारवाई करत आत्तापर्यंत जवळजवळ २४ आरोपींविरोधात गुन्हा नोंद करून देशी दारू, विदेशी दारू, ताडी, बियर असा १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा माल छापे टाकून जप्त करण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT