Mahableshwar, Satara, Crime News saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : माजी नगरसेविकेसह कुटुंबावर तलावर हल्ला; माजी नगरसेवकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचा महाबळेश्वर पाेलिस तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

Mahableshwar : सातारा (satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर (mahableshwar) तालुक्यातील मेटतळे येथे माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलावर हल्ला झाल्याची घटना साेमवारी रात्री घडली. या प्रकरणी पाेलिसांनी हल्लेखाेरांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

महाड येथून एका कार्यक्रमावर परतत असताना माजी नगरसेविका श्रद्धा राेकडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर (mahableshwar) मेटतळे येथे हल्ला झाला. दबा धरुन बसलेल्या टाेळक्याने हा हल्ला चढविला. या हल्ल्यात राेकडे कुटुंब व त्यांचे परिचित असे पाच जण जखमी झाले. या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेची माहिती कळताच तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पाेलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी सातारा व अन्य ठिकाणाहून पाेलिसांची महाबळेश्वरात कमुक मागवली. या घटनेबाबत नगरसेविका राेकडे यांचे पत्नी उमेश यांनी महाबळेश्वर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली.

त्यानूसार पाेलिसांनी चार प्रमुख संशयितांसह सुमारे पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महाबळेश्वरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात भूकंप! अमित शाहांना व्हायचंय उपपंतप्रधान, पण मोदींनी...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नगरच्या कांदा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

Fatty liver in women: नोकरी करणाऱ्या 3 पैकी एका महिलेला फॅटी लिव्हरचा धोका; दारू न पिता यकृतात चरबी का साठतेय? जाणून घ्या कारणं

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

SCROLL FOR NEXT