Satara news Saam tv
महाराष्ट्र

ट्रॅक्टरसह सातशे पोते आले गेले वाहून

ट्रॅक्टरसह सातशे पोते आले गेले वाहून

ओंकार कदम

सातारा : अचानक आलेल्या पावसामुळे नदीला पुर आला. अचानक आलेल्या पुरात ट्रॅक्टर बरोबर त्यात असलेले (Satara) तब्बल सातशे पोती आले नदीत वाहुन गेले. (Satara News Heavy Rain)

कराड पेरले भागात नदीला आलेल्या पुरात तब्बल सातशे पोती आले वाहून गेले आहे. या भागात अचानक (Heavy Rain) कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदीचा पाणी पातळीत वाढ होवून नदीला पुर आला .या पुरात नदीपात्रात धुण्यासाठी (Farmer) शेतकऱ्यांनी आणलेले सातशे पोती आले आणि ट्रॅक्टर पाण्यात वाहुन गेला आहे.

दोन शेतकऱ्यांचे नुकसान

या घटनेत दोन आले उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रम सिंह कदम आणि युवराज जाधव असे शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलिसांत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT