shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Viral: मैदानं मारलं; बैलगाडी शर्यतीनंतर शिवेंद्रराजेंचे नृत्य (व्हिडिओ पहा)

उद्या (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सातारा व जावळीत विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा जावळीचे (satara) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendraraje bhosale) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (viral) होत आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारे शिवेंद्रराजे (shivendrasinhraje bhosale) डोक्यावरील फड्या फडकवत जोरदार डान्स करताना पाहायला मिळताहेत. (shivendraraje bhosale latest marathi news)

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडा शर्यतीचे (bullock cart race) मोठं मैदान भरवले होते. या शर्यतीच्या निकाला नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजेंना खांद्यावर घेऊन जोरदार डान्स (shivendraraje bhosale dance) केला.

त्यानंतर बैलगाडीत बसलेल्या शिवेंद्रराजे यांनी डोक्यावरील फड्या हातात घेऊन तो फडकवून जोरदार नाच केला. राजेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT