सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून दुष्काळी भागातील रुग्णांना मोठा दिलासा...
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून दुष्काळी भागातील रुग्णांना मोठा दिलासा... ओंकार कदम
महाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून दुष्काळी भागातील रुग्णांना मोठा दिलासा...

ओंकार कदम

सातारा - सातारा Satara जिल्हामध्यवर्ती बॅंकेकडून Bank दुष्काळी भागातील रुग्णांना Patient मोठा दिलासा मिळाला आहे. म्हसवड येथे होणाऱ्या जम्बो कोव्हिड सेंटरला Covid Centre 20 लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून मोफत देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या Corona आकड्यात वाढ होत असल्याने आता दुसरी लाट ओसरत आतच तिसऱ्या लाटेच्या बाबत विचार करावा लागत आहे. Satara District Central Bank provides relief to patients

हे देखील पहा -

कोरोनाच्या या संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून म्हसवड येथे सध्या जंबो कोव्हिड सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरला आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने मदतीचा हात पुढे करत दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व दोन बायपॅक मशीन असे वीस लाखाचे आरोग्य साहित्य सुपूर्त करण्यात आले आहे.या मुळे आता म्हसवड, माण, खटाव या भागातील रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT