gunaratana sadavarte saam tv
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा; साता-यात जामीन मंजूर

आज न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन मंजूर केला.

ओंकार कदम

सातारा : गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांना आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. साताऱ्यात (satara) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर (bail granted to gunaratna sadavarte) झाल्याची माहिती न्यायालयातील (court) सूत्रांनी दिली. (gunaratana sadavarte latest marathi update)

सदावर्तेंना २ दिवसांपूर्वी १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी मिळाली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्या वकीलांनी जामीन अर्ज दाखल केला हाेता. त्यावर मंगळवारी युक्तीवाद झाला. आज जिल्हा व सत्र न्यायालयाने सदावर्तेंना जामीन मंजूर केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT