loan 
महाराष्ट्र

एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ; जाणून घ्या अंतिम तारीख

Siddharth Latkar

सातारा : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाकरीता शासनाने एकरकमी कर्ज loan परतफेड योजनेस ३१ मार्च २०२१ अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनोहर माळी अवसायक सातरा जिल्हा सहकारी कृषी गामीण बहुद्देशीय विकास बँक मर्यादित सातारा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी दिली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार सभासदांनी मुदतीत अर्ज द्यावेत. या योजनेचा लाभ घेतल्याने कर्जदार कमी रक्कम भरून कर्जमुक्त होणार असून, त्यांच्यातारण गटावरील बँकेच्या बोजाची नोंदही कमी होणार आहे असे माळी यांनी स्पष्ट केले.

या योजने अंतर्गत व्याजाची आकारणी सहा टक्के दराने सरळव्याजाने करण्यात येणार आहे. शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Maharashtra News Live Update: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT