Bandatatya Karadkar Saam Tv
महाराष्ट्र

Bandatatya Karadkar: 'आलीया भाेगासी असावे सादर'

सातारा शहरात बंडातात्या कराडकरांनी आंदाेलनात आक्रमकरित्या वक्तव्य केली हाेती

ओंकार कदम

फलटण : आलीया भाेगासी असावे सादर असं ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी पाेलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. बंडातात्या म्हणाले चूक झाली हे मी मान्य केले आहे. सध्या माझी काेणीतीही चाैकशी झालेली नाही. तिथं गेल्यावर करतील असंही बंडातात्यांनी (Bandatatya Karadkar) नमूद केले. (Bandatatya Karadkar Latest Marathi News)

राज्यातील महिला नेत्या (leaders) मद्य प्राशन करतात असं वक्तव्य बंडातात्या कराडकरांनी केले हाेते. या आंदाेलनात बंडातात्यांनी पाेलिसांवर (police) देखील मास्कवरुन टीका केली हाेती. गुरुवारी रात्री उशिरा बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल झाला हाेता.

महिला आयाेगाची तक्रार आहे ना त्याबद्दल आमचं काही निवदेन घेणार आहेत ते असे बंडातात्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Maharashtra News Live Update: पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

Nashik Fort : ४,८२९ फूट उंचीवर वसलेले नाशिकमधील ऐतिहासिक ठिकाण, किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य मन जिंकून घेईल

Badlapur Tourism: हिरव्यागार टेकडीवर वसलंय शिवकालीन जागृत खंडोबा मंदिर; भाविकांसाठी श्रद्धेचं अनोखं स्थान

SCROLL FOR NEXT