म्हणून यवतमाळमध्ये सरपंचानी केली DRDA कार्यालयाची तोडफोड! संजय राठोड
महाराष्ट्र

म्हणून यवतमाळमध्ये 17 गावातील सरपंचानी केली DRDA कार्यालयाची तोडफोड!

संतप्त नागरिकांनी प्रकल्प संचालकांची खुर्ची उचलून बाहेर आणली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ : घरकुलाच्या यादीतून नावं वगळल्याचा राग मनात धरून वंचित लाभार्थ्यासह 17 गावातील सरपंचांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या District Rural Development Agency (डीआरडीए) कार्यालयात तोडफोड केली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रकल्प संचालकांची खुर्ची उचलून बाहेर आणली होती. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अवधूत वाडी पोलिस ठाण्यात Avadhut Wadi Police Station तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (Sarpanch vandalizes DRDA office)

जिल्ह्यात सन 2019 मध्ये घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे नावे वगळण्यात आली होती. तर काही लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कारणामुळे वगळले होते. त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये आक्षेप नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यानंतर अनेक लोकांनी आक्षेप नोंदविले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT