Suresh Dhas Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पळवलं? पोलिसांवरही मकोका लावा, धसांची मागणी

Suresh Dhas : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन समोर आलंय.. धाराशिवमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना पळून जायला मदत केली, असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय..आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांवर मकोका लावण्याची मागणीही धसांनी केलीय.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.. त्यातच आता सरपंच हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन समोर आलंय.. धाराशिवमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना पळून जायला मदत केली, असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय..आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांवर मकोका लावण्याची मागणीही धसांनी केलीय...

सरपंच हत्या प्रकरणात याआधीही सुरेश धसांनी परळीच्या पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.. तर पोलिसांचे कराडशी असलेले संबंधही धसांनी उघड केले होते. त्यामुळे एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की सरकारवर ओढावली होती..

आता बीडच नाही तर शेजारच्या धाराशिवमधील पोलिसांनीही सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना मदत केल्याचा दावा धसांनी केलाय..त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या पोलिसांवरही मकोका लावून सरपंच हत्या प्रकरणात सहआरोपी केलं जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वांगणी परिसरात रिमझिम पावसाची हजेरी

Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

SCROLL FOR NEXT