Sant Gajanan Maharaj Mandir, Shegoan saam tv
महाराष्ट्र

Gajanan Maharaj Prakatdin : 'गण गण गणात बोते' जयघाेषाने शेगाव नगरी दुमदुमली; लाखाे भाविक दर्शन रांगेत

पालखी साेहळे देखील शेगावात दाखल झाले आहेत.

संजय जाधव

Shegoan News : कोरोनोचे संकट दूर झाल्यानंतर प्रथमच यंदा संत गजानन महाराज मंदिर (Sant Gajanan Maharaj Mandir) भाविकांसाठी खुले झाले. आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन (Sant Gajanan Maharaj Prakatdin) असल्याने लाखो भाविक गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावात (shegoan) दाखल झाले आहेत.

या बराेबरच विविध राज्यातून वारकऱ्यांच्या हजारो दिंड्या दाखल झाल्या आहेत. आज भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. शेगाव गर्दीने फुलून गेले आहे. संत गजानन महाराज यांचे दर्शनासाठी लाखो भाविक (devotees) शेगावात दाखल झाले आहेत.

मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. सर्वत्र भक्तिमय वातावरणात आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन् करण्यात आले आहे. उन्हाळाची झळ लागायला सुरुवात झाली असून तापमानात प्रचंड वाढ दिसून येत आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गण गणात बाेते या जयघाेषाने शेगाव नगरी दुमदुमन गेली आहे. काही भाविक दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने मार्गस्थ होताना दिसत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

पावसाळ्यात तुम्ही कधी कुरकुरीत 'कंटोळी फ्राय' खाल्ली आहे का? एकदा नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT