Vishwajeet Kadam Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Politics: पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा तोही सांगलीचा: विश्वजीत कदम

Vishwajeet Kadam: राज्यातील पुढील मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचाच राहणार, असं विधान करत विश्वजीत कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजून दिलीय. विशाल पाटील यांना दिल्लीत नेण्यात विश्वजीत कदम यांची भूमिका होती.

Bharat Jadhav

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे महाविकास आघाडीत आक्रमक होते. सुरुवातीपासून विशाल आणि विश्वजित यांनी सांगली जागेचा आग्रह धरला होता त्यामुळे येथील निवडणूक खूप चर्चेत होती.

राज्याचा पुढील मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचा असेल किंवा नसेल पण तो काँग्रेसचा असेल, असं विधान विश्वजित कदम यांनी केलं. यामुळे सांगली जिल्हा पु्न्हा एकदा चर्चेत आलाय. या विधानामुळे विधानसभेच्या वेळी महाविकास आघाडीत पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचंय. वसंतदादांच्या विचारांचं, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केले. तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही, परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलंय. ते मिरजेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते बोलत होते.

तर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही सांगलीचाच मुख्यमंत्री होईल असं विधान केलंय. आपण भाजपचा पराभव करू शकतो. धनशक्ती आणि जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो, सांगलीत कळालं. मिरज शहरातील सर्व समाजाने धाडसाने पुढे येऊन मतदान केल्याचं पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT