sangli police busted illegal liquor drum 
महाराष्ट्र

महात्मा गांधी जयंती दिनी ६ हातभट्टी दारूचे अड्डे उद्धवस्त

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव आणि चुडेखिंडी हद्दीत उत्पादन शुल्क आणि कवठेमहांकाळ पोलिस यांनी संयुक्तरित्या माेहिम राबवत ६ हातभट्ट्या उध्वस्त केल्या. यामध्ये त्यांनी ७४ हजार सातशे पन्नास रुपये किमतीची दारु आणि साहित्य जप्त करीत त्याची विल्हेवाट लावली.

गेल्या काही दिवसांपासून ढालगाव आणि चुडेखिंडी भागात हातभट्ट्या दारू काढण्यात येत होती. त्याची चोरुन विक्री केली जात असल्याची खात्रीशिर माहिती खब-यांच्या माध्यमातून पोलिसांना आणि उत्पादन शुल्क विभागास मिळाली.

त्यानुसार महात्मा गांधी यांच्या जयंती दिनीच उत्पादन शुल्क व कवठेमहांकाळ पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबविली. या माेहिमे अंतर्गत एकुण दारुच्या ६ हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यामध्ये ३ हजार ४५ लिटर रसायन, ५३ लिटर हातभट्टीची तयार दारु असे मिळून ७४ हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली sangli police busted illegal liquor drum.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT