Sangli BJP News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: राहुल गांधींच्‍या पोस्‍टरला मारले जोडे; भाजपचे सांगलीत तीव्र आंदोलन

राहुल गांधींच्‍या पोस्‍टरला मारले जोडे; भाजपचे सांगलीत तीव्र आंदोलन

विजय पाटील

सांगली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात अपशब्द उच्चारल्याबद्दल सांगली शहर जिल्हा भाजपच्या (BJP) वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच राहुल गांधी विरोधात तिव्र घोषणाबाजी देखील केली. (Maharashtra News)

भारत जोडो यात्रेदरम्‍यान (Congress) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्‍या भाषणात स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास सांगताना त्‍यांच्‍‍याबद्दल अपशब्‍द वापरले. याचे पडसाद राज्‍यभरात उमटत आहेत. यात (Sangli) सांगली शहर भाजपच्‍यावतीने गांधी यांच्‍या विरोधात आंदोलन करण्यात आले.

पोस्‍टरला मारले जोडे

राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून त्यानंतर त्याचा पोस्टर जाळण्यात आले. राहुल गांधी यांच्या विरोधात तिव्र निदर्शने करण्यात आली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT