Sangli News saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कॅरम क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा; छापा टाकत १० जण ताब्यात

कॅरम क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा; छापा टाकत १० जण ताब्यात

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरजमधल्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा मिरज पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी छापा टाकून मिरज शहर पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतला आहे. तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Live Marathi News)

सांगली शहराच्या गजबजलेल्या मिरज मार्केट परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये मनोरंजन क्लबच्या नावाखाली हा जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली होती. मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या जुगार यांना रंगेहात पकडला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

कॅरम, बुद्धीबळ खेळाचे नाव

या छाप्यात पत्ते आणि रोख रक्कम सापडली आहे. या ठिकाणी कॅरम आणि बुद्धिबळ खेळाच्या नावाखाली हा पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मिरज पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT