Leopard  Saam tv
महाराष्ट्र

वाहनाच्‍या धडकेत बिबट्या जखमी..थोड्यावेळाने सैरावैरा पळू लागला अन्‌ बघ्याची पळापळ

वाहनाच्‍या धडकेत बिबट्या जखमी..थोड्यावेळाने सैरावैरा पळू लागला अन्‌ बघ्याची पळापळ

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या कोल्हापूर– पुणे महामार्गावर माने मळ्याजवळ बिबट्या स्त्या ओलांडत होता. या दरम्‍यान एका चारचाकीने धडक दिली. बिबट्या (Leopard) जखमी होऊन रस्त्यावर पडला. (sangli news Leopard injured in vehicle collision)

रात्रीच्‍या सुमारास बिबट्या महामार्ग (Beed News) ओलांडत होता. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्‍या गाडीच्‍या धडकेत बिबट्या फेकला गेला. यात तो जखमी झाला. यावेळी बिबट्याला रात्रीच्या सुमारास पेठकडे जाणारे प्रवासी आणि बघ्याची मोठी गर्दी झाली होती. काही वेळ वाहनांची वरदळ देखील थांबली होती.

बिबट्या उभा राहिला अन्‌

रस्‍त्‍यावर जखमी अवस्‍थेत पडलेल्‍या बिबट्याचे मोबाईल धारकांनी फोटो आणि शूटिंग करण्यास सुरू केले. पण बिबट्या मेला का जिवंत आहे हे कोणालाच माहिती नाही. या दरम्‍यान अचानक बिबट्या डरकाळी फोडत उठून उभा राहिला अन्‌ सर्व जण पळू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Skin Care : १० मिनिटांत पायांचा काळपटपणा होईल गायब, वापरा फक्त या ३ स्टेप्स

Ration Card: केंद्र सरकारने 'रेशन'बाबत घेतला मोठा निर्णय, राज्यांना थेट पत्र पाठवलं

मध्यरात्री 64 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

SCROLL FOR NEXT