Sangli News Crocotol Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: वारणा नदी काठ्याच्या शेतात भली मोठी मगर; तरुणांनी मोठ्या धाडसाने पकडली

Sangli News:

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चरण येथे वारणा नदी काठावर मासेमारी करत असताना नदी (Sangli News) काटावरील शेतात भली मोठी मगर आढळून आली. स्थानिक मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तब्बल ७० किलो वजनाची मगर (Crocodile) पकडून गावात आणली. (Latest Marathi News)

सांगलीच्या चरण गावातील तरुण मासे मारीसाठी जात असतात. यावेळी वारणा नदी काटावरील मळी राणात मगर निदर्शनास आली. या तरुणांनी टीव्हीवर मगर कशी पकडतात हे त्यांनी पाहिले होते. त्याच पद्धतीने या सर्व तरुणानी मोठ्या धाडसाणी मगरीस पकड़ले. आणि मगरीच्या तोंडास, पाठीस व शेपटीला गुंडाळूण गावात आणले. ही मगर सहा ते साडेसहा फुट लांब आहे. यावेळी मगर पाहनयासाठी लोकाणी गर्दी केली होती.

वन विभागाच्या स्वाधीन 

गाड्यावर मगरीस टाकून गावात आणून वन विभागाच्या ताब्यात दिले. वन खात्यातील अधिकाऱ्यांनी मगर चांदोली धरण परिसरात सोडून दिली. नदीमध्ये आणखी एक भली मोठी मगर आहे. त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती वन विभागाला करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT