Old Note News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: सहा वर्षांपासून १४ कोटी ७ लाख रुपयांच्या जुन्या नोटा धुळखात; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र

सहा वर्षांपासून १४ कोटी ७ लाख रुपयांच्या जुन्या नोटा धुळखात; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र

विजय पाटील

सांगली : नोटाबंदीच्या निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अद्यापही सांगली (Sangli) जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत. एक- दोन नव्हे तर तब्बल १४ कोटी ७५ लाखांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकेत धूळखात पडून आहेत. (Breaking Marathi News)

बँकेतील नोटा सांभाळण्यासाठी रोजरासपणे बँकेला कसरत करावी लागत आहे. रिझर्व बँकेकडून नोटा बदलून देण्यात याव्या; यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. हा निर्णय लागेपर्यंत बँकेला जुन्‍या नोटा सांभाळून ठेवायच्‍या आहेत.

आठ जिल्‍ह्यात ११२ कोटीच्‍या जुन्‍या नोटा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी असून या जुन्या बदलुन मिळाव्यात म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लढा आता न्यायालयामध्ये सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुलाबी रंगाच्या 'या' फळामुळे कोरियन मुलींसारखी दिसेल तुमची त्वचा

प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध, तरुणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढला, आई-वडील अन् बहिणीला संपवलं

Maharashtra News Live Update: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर एमआयएमला मोठा धक्का; BMCमधील नगरसेवकाचं पद रद्द, कारण काय?

Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट! 'या' भागातील पाणीपुरवठा 3 दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT