Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News: सांगलीतील राष्ट्रवादीच्‍या कार्यकत्‍र्याची हत्‍या; पूर्ववैमनस्यातून सुपारी देत रचला कट

सांगलीतील राष्ट्रवादीच्‍या कार्यकत्‍र्याची हत्‍या; पूर्ववैमनस्यातून सुपारी देत रचला कट

विजय पाटील

सांगली : सांगलीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्लाची पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन हत्या झाल्याची पोलीस (Police) सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या हत्येचा काही तासात उलगडा (Sangli News) झाला आहे. (Live Marathi News)

सांगलीत रात्री अज्ञातांनी शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर बसला असताना नालसाब मुल्लावर हल्ला करत धारदार हत्याराने आणि गोळ्या घालून खून करण्यात आला होता. दरम्यान नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र मुल्लाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. यातून निर्माण झालेल्‍या वैमनस्‍यातून मुल्‍लाची हत्‍या झाली.

अनेक गुन्‍हे होते दाखल

त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. यामध्ये २००५ साली तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी नालसाब मुल्ला (NCP) यांच्या घरावर छापा टाकून सहा तलवारी आणि पाच लाखांची रोकड जप्त केली होती. तसेच मुल्ला याच्यावर पूर्वी खासगी सावकारीसह अन्य काही गुन्हेही दाखल होते. तीन वर्षांपूर्वी शंभरफुटी रस्त्यावरील एका टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यामध्ये मुल्ला याचाही समावेश होता. यानंतर जामिनावर तो बाहेर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT