sangli bjp protested against punjab government on pm modi security breach saam tv
महाराष्ट्र

PM Modi Security Breach: सांगलीत BJP ने पंजाब सरकारचा नाेंदविला निषेध

या आंदाेलनात भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले हाेते.

विजय पाटील

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकार विरोधात सांगलीत भाजपा रस्त्यावर उतरली आहे. सांगलीत भाजपाने मानवी साखळी करत पंजाब सरकारचा जाहीर निषेघ केला. (sangli bjp protested against punjab government on pm modi security breach)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या पंजाब (punjab) दौऱ्यात सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करण्यात आला. या घटनेस पंजाब सरकार जबाबदार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध करण्यासाठी सांगलीत भाजपा ओबीसी सेलकडून मानवी साखळी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी पंजाब सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर पंजाब सरकारच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. या आंदाेलनात भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले हाेते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT