Karuna Munde , Sangamner saam tv
महाराष्ट्र

Karuna Munde News : ...म्हणून करूणा मुंडेंनी गाठलं पाेलिस ठाणे

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Karuna Munde News : माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे - शर्मा (Karuna Munde) यांची समाज माध्यमातून (social media) बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर पाेलिस ठाण्यात धाव घेतली आहे. संपुर्ण प्रकरणाची चाैकशी करुन पाेलिसांनी संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करुणा यांनी एका तक्रार अर्जाच्या माध्यमातून केली आहे. (Breaking Marathi News)

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारत भोसले आणि करूणा मुंडे यांनी परस्पर विरोधी फसवणुकीची तक्रार यापूर्वी दाखल केल्या आहेत. त्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यावर मुंडे यांनी संबंधित तक्रार खाेटी असल्याचे म्हटलं. (Karuna Munde Latest Marathi News)

आता करुणा मुंडे यांनी सोशल मीडिया द्वारे माझी भारत भाेसले यांनी बदनामी केली असल्याची तक्रार संगमनेर शहर पोलिसांकडे केली आहे. मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्या विषयी आणि चारित्र्य विषयी वेगवेगळे आरोप करत असल्याने भारत भोसले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT