Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान ग्रेडर-मशिन कोसळून १५ कामगारांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTOS

Samruddhi Mahamarg Accident News: महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून आतापर्यंत १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud
Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाहीये

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. 

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून आतापर्यंत १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील  सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. 

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

 मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे.

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा कामगार जखमी असल्याची माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Accident News Near Thane Shahapur

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून आता या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT