Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात २५ जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident: या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Satish Daud

समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. 

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

 या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसवरील आग नियंत्रणात आणली. 

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

 ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

अपघातग्रस्त ट्रॅव्हल बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता, की २५ प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. 

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

मृतांमध्ये महिला पुरूष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

 बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. 

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

 क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT