Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पीएसआय बनून अनेकांना लुटले; तोतया पीएसआय पोलिसांच्‍या ताब्‍यात

पीएसआय बनून अनेकांना लुटले; तोतया पीएसआय पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : हॅलो मी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचा पीएसआय बोलतोय; असे सांगून एका बीए उत्तीर्ण बेरोजगाराने सात हार्डवेअर (Sambhajinagar) व्यवसायिकांना महिनाभरात अडीच लाखांना चुना लावला. पुंडलिकनगर पोलिसांनी (Police) सापळा रचून या तोतया फौजदाराच्या मुस्क्या आवळल्या आहे. (Latest Marathi News)

ज्ञानेश्वर देशमुख असे आरोपीचे नाव आहे. ट्रू कॉलर वर पीएसआय शिंदे असे नाव असलेले क्रमांकावरून तो व्यवसायिकांना फोन (Crime News) करायचा. इन्व्हर्टर, बॅटरी, कलर असे साहित्य लागत असल्याचे सांगून माणसाला पाठवतो व पैसे फोनवरून देतो, असे सांगायचा. साहित्य घेतल्यावर ना पैसे द्यायचा ना, समोरच्या व्यक्तींच्या फोनला उत्तर द्यायचा. अशा पद्धतीने शहरातील अनेक व्यापाऱ्यांना त्याने गंडा घातला.

साहित्‍य विक्री करताना सापडला

असे प्रकार करून तो साहित्‍याचे विक्री करत होता. दरम्‍यान हे साहित्य विक्री करत असताना अखेर पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याने अजून काही अशी फसवणूक किंवा गुन्हा केला आहे का यांचा तपास पोलीस करित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT