Sambhajinagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने मेहुण्याचा केला खून; कन्नड तालुक्यातील घटना

दारूसाठी पैसे न दिल्याने मेहुण्याचा केला खून; कन्नड तालुक्यातील घटना

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने साल्यानेच कुऱ्हाडीचे घाव घालून आपल्या मेव्हण्याचा खून केला. ही घटना कन्नड (Kannad) तालुक्यातील तपोवन भागात उघडकीस आली आहे. (Tajya Batmya)

रणजीत अंकुश माळी असे मयताचे नाव असून नंदू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये पैशावरून जोरदार भांडण आणि शिवीगाळ सुरू झाली. यातच आरोपी नंदू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुला जास्त मस्ती आली (Crime News) तुझा काटा काढतो; असे म्हणत कुऱ्हाड काढली आणि रणजीतच्या मानेवर दोन-तीन वार केले. यानंतर आरोपी नंदू याने डोंगराच्या दिशेने पळ काढला.

भावाविरूद्ध दिली तक्रार

याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीने पतीच्‍या खून करून फरार झालेल्‍या भावाविरूद्ध तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून नंदू गायकवाड विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT