Sambhaji Nagar News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar News: गाडी लावायची तर पाणीपुरी फुकट द्यायची; विक्रेत्‍यास केली मारहाण

गाडी लावायची तर पाणीपुरी फुकट द्यायची; विक्रेत्‍यास केली मारहाण

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची असेल तरच इथे गाडी लावायची. असे म्हणत पाणीपुरी विक्रेत्याला शिवीगाळ करत मारहाण (Crime News) केल्याची घटना उघडकीस आली. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानुरवाडी भागात पुरणसिंग यादव हे आपली पाणीपुरीची गाडी चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात. नेहमी लावत असलेल्‍या जागेवर यादव हे गाडी लावायला आले. परंतु, त्या ठिकाणी काही तरुणांनी येत आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची; तरच येथे गाडी लावायची असे म्हणत पुरणसिंग यादव यांना (Aurangabad) शिवीगाळ करून मारहाण केली.

तीन जणांविरोधात गुन्‍हा दाखल

या प्रकरणी पुरणसिंग यादव यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद शहजाद सय्यद अल्लू, शेख अन्सार शेख सत्तार, शेख शाहरुख शेख वाहिद अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT