काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या विरोधात समाजवादी पार्टी आक्रमक भूषण अहिरे
महाराष्ट्र

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या विरोधात समाजवादी पार्टी आक्रमक

शहरातील रेशन दुकानदारांकडून रेशन धारकांची लुट केली जात असल्याचे आरोप समाजवादी पार्टीतर्फे लावण्यात आला आहे.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : शहरातील City रेशन Ration दुकानदारांकडून रेशन धारकांची लुट केली जात असल्याचे आरोप समाजवादी Socialist पार्टीतर्फे लावण्यात आला आहे. रेशन दुकानदारांतर्फे शासनाच्या नियमांची Rule पायमल्ली करीत रेशनचे धान्य सर्रासपणे चढ्या दराने विकले जात असल्याचे आरोप लावत समाजवादी पार्टीतर्फे तहसील अधिकाऱ्यांना या रेशन दुकानदारांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. Samajwadi Party aggressive against black market ration shopkeepers

हे देखील पहा-

शासनातर्फे रेशन धारकांना दिले जाणाऱ्या रेशन मध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार Black market केला जात असल्याचे आरोप समाजवादी पार्टीतर्फे लावण्यात आला आहे. काही रेशन दुकानदार अक्षरशहा रेशनचा धान्यसाठा हा लाभार्थ्यांना न देता रेशन साठ्याची बाहेर चढ्या दराने विक्री Sale करून, काळाबाजार केला जात असल्याचे स्पष्ट करत तहसील प्रशासनासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

अशाप्रकारे रेशनचा काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करीत रेशन धारकांना दिलासा देण्याची समाजवादी पार्टीतर्फे मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे तहसील कार्यालया बाहेर घोषणाबाजी करीत काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांचा निषेध करण्यात आले आहे. Samajwadi Party aggressive against black market ration shopkeepers

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT