nashik, malegaon pune highway saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan : मराठा आंदोलकांनी मालेगाव-पुणे महामार्ग रोखला, वाहतूक काेलमडली

एकही वाहन पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका मराठा आंदाेलकांनी घेतली आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Maratha Aarakshan : सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाचा लढा आता राज्यभरात अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मराठा आंदोलकांनी आज (साेमवार) मालेगाव-पुणे महामार्ग रोखून धरला आहे. (Maharashtra News)

मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने नांदगाव फाट्यावर कौळाने येथे रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. या आंदोलनात परिसरातील गावांनी सहभाग नाेंदविला आहे.

कायदा व सुवव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा आंदाेलनस्थऴी तैनात आहे. या आंदाेलनामुळे मालेगाव - औरंगाबाद रोड, मालेगाव - मनमाड रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT