satara bandh saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : मराठ्यांच्या राजधानीत कडकडीत बंद

सकल मराठा समाजाच्यावतीने माेर्चा काढण्यात येणार आहे.

ओंकार कदम

Satara News : मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. सकल मराठा समाजाच्या वतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. (Maharashtra News)

मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे साखळी उपाेषणास बसला आहे. आज सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

दरम्यान फलटण येथे विद्यार्थ्यांनी आंदाेलन पुकारले आहे. जाेपर्यंत आरक्षण मिळणार नाही ताेपर्यंत शाळेत जाणार नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी आंदाेलनस्थळी विद्यार्थ्यांनी घाेषणा दिल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT