Saam TV achievement Saam Tv
महाराष्ट्र

Saam TV achievement : साम टीव्हीचं घवघवीत यश; इंस्टाग्रामवर गाठला मोठा टप्पा

Saam TV News: नेहमीच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी आणि वेळोवेळी नागरिकांचे प्रश्न मांडणारी तुमची आवडती वृत्तवाहिनी 'साम टीव्ही'ने इंस्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोलाचा टप्पा गाठला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Saam TV achievement :

नेहमीच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी आणि वेळोवेळी नागरिकांचे प्रश्न मांडणारी तुमची आवडती वृत्तवाहिनी 'साम टीव्ही'ने इंस्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोलाचा टप्पा गाठला आहे. इंस्टाग्रामवर 'साम टीव्ही'ने 5 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इंस्टाग्रामवर साम टीव्हीच्या फॉलोअर्सची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.

बातमी आहे तशी आणि जलद गतीने वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या 'साम टीव्ही'च्या प्रयत्नाला नेटकाऱ्यानी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि देत आहेत. इंस्टाग्रामवर फक्त फॉलोअर्स वाढले नाही. तर वाचकांचा साम टीव्हीवर विश्वासही वाढत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, साम टीव्हीने नेहमीच आपल्या वाचकांना वस्तुनिष्ठ पत्रकारिता बातमी दिली आहे. कोणतीही बातमी एकाबाजूने नाही, तर त्या बातमी मागील सत्यता पडताळूनच आपल्या वाचकापर्यंत पोहोचवली आहे. याचंच फळ म्हणून आज साम टीव्हीचे इंस्टग्रामवर 5 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

फेसबुक आणि युट्यूबवरही 'साम टीव्ही'ची गरुडझेप

दरम्यान, साम टीव्हीला नेटकाऱ्यानी जितकं प्रेम इंस्टाग्रामवर दिलं आहे, त्याहून अधिक प्रेम याआधी फेसबुक आणि युट्यूबवर दिलं आहे आणि देत आहेत. साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलचे ३.९५ मिलियन सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.

फेसबुकवरही नेटकाऱ्यानी साम टीव्हीला भरभरून प्रेम दिलं आहे. फेसबुकवर साम टीव्हीचे २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. दरम्यान, अशीच तुमची साथ असू द्या. बातम्या आणि माहितीपूर्ण कंटेंट देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील.

बातम्या आणि माहितीपूर्ण कंटेंटसाठी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता

सविस्तर बातमीसाठी : https://saamtv.esakal.com/

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल: https://whatsapp.com/channel/0029VaCqxlSGZNCmhjIL5w1G

फेसबुक : https://www.facebook.com/SaamTV

युट्यूब : https://www.youtube.com/@SaamTV

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/saamtvnews/?hl=en

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT